मी खुळी
मी बाई अशी कशी ..............खुळावले ?
आोव्या,कविता,करता करता........नादावले ?
शब्द, आोळी,अर्थ भावार्थ...............वेड़ावले?
नाद, ताल,लय आणी ठेका...............सुखावले?
मी बाई अशी कशी ..................खुळावले ?
स्मिता घाटे
०८/०८/२०१४

No comments:
Post a Comment