पड़झड़
पडझड जोड़ी -जोडी नेच सुरु झाली ,
अधी तुमच्या नाकावर चाळीशी आली ,
मग माझ्या नाकावर चाळीशी आली ।
पडझड जोडीनेच सुरु राहीली ,
आधी तुमचे काही दात पडले,
मग माझे पण काही दात पडले ।
पड़झड़ जोडीनेच सुरु राहीली,
कुरळ्या केसांची जागा चाँदोबाने घेतली,
जाड़ शेपट्याची जागा विरळ होत गेली ।
पड़झड़-पड़झड़ होतच गेली ,
जोडी-जोड़ी ने असणच सुदंर करत गेली
जोड़ी -जोड़ी ने असणच सुदंर करत गेली ।
स्मिता घाटे
०७/०८/२०१४
पडझड जोड़ी -जोडी नेच सुरु झाली ,
अधी तुमच्या नाकावर चाळीशी आली ,
मग माझ्या नाकावर चाळीशी आली ।
पडझड जोडीनेच सुरु राहीली ,
आधी तुमचे काही दात पडले,
मग माझे पण काही दात पडले ।
पड़झड़ जोडीनेच सुरु राहीली,
कुरळ्या केसांची जागा चाँदोबाने घेतली,
जाड़ शेपट्याची जागा विरळ होत गेली ।
पड़झड़-पड़झड़ होतच गेली ,
जोडी-जोड़ी ने असणच सुदंर करत गेली
जोड़ी -जोड़ी ने असणच सुदंर करत गेली ।
स्मिता घाटे
०७/०८/२०१४
No comments:
Post a Comment