चिमणा
इटुकला चिमणा आला
भुर्रकन उडून गेला .
पिटुकला चिमणा आला
भुर्रकन उडून गेला .
इटुकला आणी पिटुकला
दोघे चिमणे आले अन्
चिवचिवाट करून गेले
घरट रिकाम सोडून गेले .
त्यांची उंच भरारी
मन अचंबित करुन गेले
त्यांच्या पंखातील बळ
मन तृप्त करून गेले .
स्मिता घाटे
१५/०६/२०१५
इटुकला चिमणा आला
भुर्रकन उडून गेला .
पिटुकला चिमणा आला
भुर्रकन उडून गेला .
इटुकला आणी पिटुकला
दोघे चिमणे आले अन्
चिवचिवाट करून गेले
घरट रिकाम सोडून गेले .
त्यांची उंच भरारी
मन अचंबित करुन गेले
त्यांच्या पंखातील बळ
मन तृप्त करून गेले .
स्मिता घाटे
१५/०६/२०१५
No comments:
Post a Comment